हिंदी हि राष्ट्रभाषा : एक चकवा (लेखक सलील कुलकर्णी) यातील काही ठळक गोष्टी
>भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही भाषेचा उल्लेख ‘राष्ट्रभाषा’ असा कलेला नाही . उलट घटनेच्या अनुसूची-८ मध्ये सर्वच भाषा या राष्ट्रभाषे समान दर्जाच्या मानल्या जाव्यात असा संकेत दिला गेला आहे.
>कोटय़धीश मारवाड ,रिक्षा ओढणारे बहार व कारकनी करणारे बंगाली हे सार्वजण आपापसात सहजपणे बंगालीतच बोलताना दिसतात.
>पंजाबी भाषा बोलतात कवा गुजराथी बोलतात किंवा मल्याळम. परंतु तरीही
यामुळे आपल्यापैकी कुणाचेही भारतीयत्वा कुटल्याही दृष्टीने कमी प्रतीचे ठरत नाही.
>१. केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाचे मूळ हिंदी पत्र:
http://amrutmanthan.files.wordpress.com/2010/01/e0a485e0a4aee0a583e0a4a4e0a4aee0a482e0a4a5e0a4a8-
e0a5a7_e0a4b9e0a4bfe0a482e0a4a6e0a580-e0a4b0e0a4bee0a4b7e0a58de0a49fe0a58de0a4b01.pdf
..................................................
